शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड साहेब यांची भेट

अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या तालुक्यात एकमेव विज्ञान केंद्र मुडाणा ला.महागांव पंचायत समिती चे आमचे लाडके आणि एकमेव शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.गायकवाड साहेब..
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
धन्यवाद सर आपलं भेट दिल्याबद्दल.....
*

शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड साहेब यांची अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट


सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

अंग्निपंख विज्ञान केंद्र फिरते शाळेची भेट साधुनगर

अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा तर्फे फिरते विज्ञान केंद्र चालु केले.प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांना माहिती देण्यात येते व विद्यार्थी यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा यामगचा हेतु आहे.
 सोबत शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राठोड व सहाय्यक शिक्षक मोडीन हक्क व आकाश आंबेकर.व विद्यार्थी उपस्थित  होते

वनस्पती मुळांची माहिती सादर करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव



सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

उंदीर पकडणे हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चा.अभिजीत कराटे.

अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा चा विद्यार्थी वर्ग 6चा अभिजित संतोष कराटे यांनी उंदीर पकडणे हा प्रयोग सादर केला...........................................

मधुकर धुळधुळे यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली

गावातील पालक मधुकर धुळधुळे यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक.‌.‌व विद्यार्थी.मुलांचे प्रयोग पाहून आनंद व्यक्त केला आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद आपले.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


आर्किमिडीज चा स्कु हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थीनी वविधार


आर्किमिडीज चा स्कु हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थीनी व विद्यार्थी वर्ग 8वा .दिन दि11/12/2018
सोबत मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव
*

ऊष्मा सरपिकल हा प्रयोग सादर करतांना वर्ग 6चे विद्यार्थी






गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

वाशिंग मशीन व स्कुॄॖ हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी

आज अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव येथील विज्ञान केंद्रात स्कु वाटर व  वाशिंग मशीन हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 7 व6चा शुभम बाभळे व सुरज धोतरे आपल अभिनंदन!!!!!!!!!

&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

उष्णतेचे प्रसारण हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चे

उष्णतेचे प्रसरण हा पर्याय सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चे.सोबत अग्निपंख विज्ञान केंद्र मधुन मधुन  तंत्रज्ञान विकसित केले जाते.असाच एक प्रयोग सादर करतांना विद्यार्थी सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक.दि.13/12/2018
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

ऊष्मा सरपिकल हा प्रयोग सादर करतांना वर्ग 6चे विद्यार्थी

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::






गावातील पालक यांनी भेट दिली होती तो क्षण

**********************************************************************************************
 मुडाणा या गावातील पालक यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या विज्ञान केंद्र ला भेट देऊन पाहणी केली आहे पालकांनी विद्याथ्र्यांचे कौतुक केले आहे.बांडे.खंदारे धन्यवाद आपले!!!!!!

गावातील पालक यांनी भेट दिली होती तो क्षण

**********************************************************************************************
 मुडाणा या गावातील पालक यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या विज्ञान केंद्र ला भेट देऊन पाहणी केली आहे पालकांनी विद्याथ्र्यांचे कौतुक केले आहे.बांडे.खंदारे धन्यवाद आपले!!!!!!

वाशिंग मशीन हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चा सुरज धोत्रे

**********************************************************

सुरज रामदास धोत्रे वर्ग 6चा विद्यार्थी याने स्वताहा वाशींग मशीन तयार करून दाखवले

****************************************************

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

आर्किमिडीज चा स्कु हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 6चे.

****************************************************************आज दिनांक 11/12/2018 ला.आग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड......
****************************************************************

सोमवार, १० डिसेंबर, २०१८

 श्रषिकेष प्रसाद वंदे.वर्ग 6चा विद्यार्थी स्लाईड शो हा प्रयोग यशस्वी पणे सादर करतांना सोबत माता पालक यांनी सुध्दा प्रयोग पाहून समाधान व्यक्त केले आहे.व सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक


मुख्याध्यापक श्री प्रल्हाद राठोड यांनी भेट दिली होती.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा साधुनगर या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद देवसिंग राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड ‌‌‌‌‌भेट देऊन पाहणी केली तो क्षण‌.....!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!






जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कलगांव या शाळेची भेट अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव ला भेट देऊन प्रयोगाची माहिती घेतली.सोबत धावंडकर.बाबु खंदारे.रमेश पवार.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वडद. शाळेचे शिक्षक श्री.नंदकुमार मधुकर चौधरी सर यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा व विद्यार्थी दि.10/12/2018**************
********************************
धन्यवाद!!!!!!!!!!!!

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

जि.प.ऊ.प्राथ.मरा.शा.पिंपळगाव कान्हा.भेट दिली आहे



जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळगाव कान्हा या शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव या विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली मुख्याध्यापक श्री रवी आडे..










...............
..........................*******...........................