गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

ऐकपणती व्यसनमुक्ती साठी राबवतांना गजानन गोपेवाड समवेत विद्यार्थी

आज दिनांक 24/10/2019 ला जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ येथील अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक यांनी, एक पणती व्यसनमुक्ती साठी लावण्यात आली असून या उपक्रमात सहभागी विद्यार्थीनी व शिक्षक सहभागी झाले आहे यात समाज व्यसनापासून दुर राहण्यासाठी माहीती गजानन गोपेवाड यांनी दिली तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले,व विद्यार्थी यांना पण त्यांच्या घरी एकपणती व्यसनमुक्ती साठी लावण्यास सांगितले,  ¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥££££££££££££££££¥¥¥£¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥








मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्र रत्न सन्मानीत करण्यात आले ही बातमी

अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला सोबत तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण सन्मान प्राप्त झाले 

याची दखल घेत महागांव पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी, किशोर रावते साहेब यांनी गजानन गोपेवाड यांच्या सोबतच तीन विद्यार्थ्यांना सुध्दा सत्कार करण्यात आले, सोबत रमेश धावंडकर, रमेश पवार, व बी आर सी महागांव येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते, 

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺आज दिनांक,🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
 14/102019 ला मा, गटशिक्षणाधिकारी साहेब किशोर रावते सर, महागांव पंचायत समिती यांच्या हस्ते व्यसनमुक्ती साठी पालकांना व्यसनमुक्ती पासून जनजागृती करून त्यांना व्यसन सोडविले याची दखल घेत, सलाम फाऊंडेशन मुंबई, सकाळ समूह ,बजाज इलेक्ट्रॉनिक,महाराष्ट्र राज्य संचलनालय ,याज कडून, अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सोबत तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला,आज प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले,  सदर कार्यक्रमात महागाव पंचायत समिती मधील  शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश धावंडकर, रमेश पवार, गजानन नांदेडकर, महेंद्र कावळे, सुनील हिंगमिरे,किरण राठोड ,अमोल जाधव, मबीन हक्क, व बी आर सी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते,  माजी गटशिक्षणाधिकारी शेख अकबर हे सुद्धा उपस्थित होते ,सदर कार्यक्रमात प्रस्ताविक हिंगमिरे सरांनी केले व गजानन गोपेवाड यांना रावते साहेब यांच्या हस्ते  श्याल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले ,व सोबतच यश धुळधुळे, श्रध्दा पाईकराव, करण भिमटे यांना त्यांच्या पालकांना सोबत महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदर पालकांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे,
अग्नीपंख विज्ञान केंद्र या पुढे ही समाजहित,राष्ट्र हितासाठी सदैव काम करत राहील, व सलाम फाऊंडेशन मुंबई ,व आजयजी पीलनकर सरांचे आभार व्यक्त केले व तसेच मार्गदर्शक शिक्षक सुनील हिंगमिरे सर, अशोक लांडगे सर यांनी सुध्दा वेळोवेळी मदत केली त्या बद्दल धन्यवाद  असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे, आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी व्यक्त केले
🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭
धन्यवाद!!!
जय हिंद जय भारत







o==[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>o==[]:::::::::::☜☆☞o==[]::::::::::::::::>🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

जि प ऊर्दू शाळा आंबोडा या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक चर्चा करताना





आज दिनांक 11/10/2019वार शुक्रवारी जिल्हा परिषद उर्दू शाळा आंबोडा येथील शाळेत भेट देऊन विद्यार्थी सोबत विज्ञान विषयी आवड कशी निर्माण करता येईल या विषयावर चर्चा केली, व विद्यार्थी, शिक्षक यांनी मला प्रतिसाद सकारात्मक दिला, अभ्यास कसा करावा हे पण समजावून सांगितले अंबोडा येथील शिक्षक यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या बद्दल धन्यवाद!!!!!
आपला गजानन गोपेवाड अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक पंचायत समिती महागांव, जिल्हा परिषद यवतमाळ 

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

आरोग्य साधनम्

                  =  आरोग्य साधनम्

=====================================

स्वच्छ भारत सुंदर भारत

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
       

        स्वछ भारत सुंदर भारत 

🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺
           
  
             एक कदम स्वच्छता कडे अभियान मूल्यवर्धन 
=====================================
       


     सादर करत आहे  
अग्नीपंख वि, केंद्र  मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ 

==========================================================================
१) स्वच्छ शाळा अभियान
२) स्वच्छ वर्ग खोली अभियान 
३)स्वच्छ शालेय परिसर अभियान 
४)हात धुवून स्वच्छ करणे अभियान


     
=======================================
सहभागी शिक्षक हिंगमिरे, लांडगे, नरावाड, 
यांचे अनमोल सक्रीय सहभाग आहे त्याबद्दल 
                          धन्यवाद!! 

आज शाळेत योगासने सादर करताना गजानन गोपेवाड सर