🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*डॉ, ए पी अब्दुल कलाम सर यांचे पाचव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 27/07/2020 ला विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या ऊपक्रमशील शिक्षक/शिक्षिका ,व विद्यार्थी यांची नावे व क्रमांक जाहिर करण्यात आनंद होत आहे. आपणाकडुन असेच दर्जेदार नवोपक्रम घडोत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे*
*_धन्यवाद_* ❗
1) *_नरेश सिद्धार्थ रामटेके_*
(विषय शिक्षक )
शाळा : *जि प उच्च प्राथ.शाळा नांदळी*
प स कोरची, जि गडचिरोली
( प्रथम क्रमांक)
2) *_संदीप मधुकरराव कोल्हे_*
(सहाय्यक शिक्षक )
शाळा :: *जि प प्राथ.शाळा सुकळी*
*प स कळंब जि यवतमाळ*
( प्रथम क्रमांक)
3) *_अविनाश काशिनाथ पाटील_*
शाळा :: *बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी* *ता.धुळे जि. धुळे*
(प्रथम क्रमांक)
4) *_हेमराज फकिरा अहिरे_*
शाळा :: *महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम*
*तालुका. शिरपूर .जिल्हा धुळे*
(प्रथम क्रमांक)
5) *_सिंधू महेश मोटघरे_*
(पदवीधर शिक्षक)
शाळा :: *जी.प .व. प्रा. शाळा*
*तुमखेडा बु. ता.गोरेगाव जि.गोदिया*
( प्रथम क्रमांक)
6) *_हुमेंद्र रमेश चांदेवार_*
शाळा :: *जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी,*
*पं स सडक अर्जुनी,जिल्हा गोंदिया*
(प्रथम क्रमांक)
7) *_दामोधर डहाळे_*
शाळा:: *जि प पुर्व माध्य,शाळा मांडवी*
(प्रथम क्रमांक)
8) *_सुशांत प्रभाकर जगताप_*
शाळेचे नाव : *सर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे,*
*ता.भडगांव . जि . जळगांव*
(प्रथम क्रमांक)
9) *_निलेश दिवाकर गिरडकर_*
(विषय शिक्षक )
शाळा :: *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा*
*पं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली*
(प्रथम क्रमांक)
10.) *_भारती दिनेश तिडके_*
(पदवीधर शिक्षिका)
शाळा :: *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ,*
*पंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.*
(प्रथम क्रमांक)
11) *_जयश्री विजय खोण्डे._*
.(माध्यमीक शिक्षिका) .
शाळा :: *धर्मराव कृषी विध्यालय.* *अहेरी तालुका अहेरी* *जिल्हा*गडचिरोली*
(प्रथम क्रमांक)
12) *_अविनाश रमेश खैरनार_*
शाळा :: *सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन*
*ता.धुळे, जि .धुळे*
(प्रभम क्रमांक)
*खालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे*
1) _दिपाली लक्ष्मण गवळी (10वी)_
( प्रथम क्रमांक)
2) _चेतन गोकुळ पाटील (10वी)_
(द्वितीय क्रमांक )
13) _रोशनी राजाभाऊ दाते_
(पद::प्राथ शिक्षिका )
शाळा :: *जि प उ प्राथ शाळा भिमपूर,*
*ता- कोरची, जिल्हा- गडचिरोली*
(प्रथम क्रमांक)
14) *_नारायण पुंडलिक भिलाणे_* (माध्यमिक शिक्षक)
शाळा :: *नूतन माध्य.विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय दोंडाईचा*
*ता. शिंदखेडा जि. धुळे*
(प्रथम क्रमांक)
15) *_मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर_* (पदवीधर शिक्षिका)
शाळा:: *जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव*
*केंद्र देव सर्रा*
*तालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.*
(प्रथम क्रमांक )
*कुमारी संजीवनी बनकर*
(तृतीय क्रमांक)
*कुमार अमर सात देवे*
(प्रथम क्रमांक )
प्रिया , दिव्या, संजीवनी
(अनुक्रमे सहभागी प्रमाणपत्र)
*कुमार वेदांत चौधरी*
(व्दितीय क्रमांक)
*कुमार गिरीश इठुले*
(सहभागी प्रमाणपत्र)
16) *_राजेंद्र धर्मदास बन्सोड_*
शाळा :: *जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा*
*पंचायत समिती गोरेगाव*
*जिल्हा परिषद गोंदिया*
(द्वितीय क्रमांक )
17) *_दत्तात्रय जालिंदर गव्हाणे_*
(प्रभारी मु.अा.)
शाळा :: *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताडजिल्हा. देऊळगाव.*
*तालुका.भोकरदन जिल्हा.जालना*
(प्रथम क्रमांक)
18) *_राजश्री दयानंद कांबळे._*
(पद -उपशिक्षिका)
शाळा :: *जि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे*
*ता. खंडाळा जि, सातारा*
(प्रथम क्रमांक)
टिप ::नाव व शाळा नाव, व ईतर माहिती हि तपासून बघावी जेणेकरून प्रमाणपत्रावर चुका होणार नाही, नंतर एकदा प्रमाणपत्र दिले तर परत दुरूस्ती करून मिळणार नाही व नजरचुकीने कुणी राहिले असतील अशांनी लक्षात आणून द्यावी ही नम्र विनंती आहे
→_→→_→→_→→_→→_
*अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*
1)गजानन गोपेवाड
राज्य समन्वयक महाराष्ट्र
2)जयश्री शिरसाठे
महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र
३) ओंकार चेके
निवड समिती सदस्य
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏