गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

मानवीअस्थिसंस्था यांची माहिती सादर करताना.कु.रोषणी.कु.पुनेरथा वर्ग 7 वा


अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड सादर करीत आहे.मानवी अस्थि संस्था ‌‌‌सादर .कु.रोषणी लोखंडे.कु.पुनेरथा वर्ग 7 वा ‌‌‌29/11/2018
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा. या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद राठोड यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली. प्रयोग शाळा पाहुन आनंद व्यक्त केला ‌‌‌दि.28/11/2018

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८


बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे गजानन व गोपेवाड


पंडित.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे गजानन गोपेवाड व बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव








बालकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन गोपेवाड


बालकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत आहे गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव


बालकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व पं.जवाहरलाल जी नेहरू यांची आज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव


गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

न्युटनची तबकडी हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग7 वा आणि मी अग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव



फिनाकिस्तोकोप हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग7 वा अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड