रविवार, २२ डिसेंबर, २०१९

45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महागाव येथे नुकतेच संपन्न झाले त्यामधील निवडक क्षण दिनांक 16/12/2019 ला 
या कार्यक्रमाला आमचे प्रेरणास्थान  मा, चवणे साहेब (शिक्षणाधिकारी प्राथ / माध्य /निरंतर. यवतमाळ) व आमचे मार्गदर्शक  मा, दिपक मेश्राम सर जेष्ठ अधिव्याख्याता, (विज्ञान विभाग प्रमुख डायट, यवतमाळ,) 
आमचे मार्गदर्शक डॉ, , राऊत जेष्ठ अधिव्याख्याता,( डायट, यवतमाळ  आमचे मार्गदर्शक मा,राजकुमार भोयर सर( विज्ञान विषय सहाय्यक डायट यवतमाळ) व आमचे प्रेरणास्थान, मा, किशोर तुकाराम रावते साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती महागांव  हे प्रामुख्याने उपस्थित होते, अग्नीपंख विज्ञान केंद्रातर्फे मान्यवरांच स्वागत करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांन सोबत चर्चा करून समाधान व्यक्त केले 
धन्







अग्नीपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड
पंचायत समिती महागाव जिल्हा परिषद यवतमाळ 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2019

महागांव पंचायत समिती मधील या वर्षीचा विज्ञान प्रदर्शन प्रियदर्शिनी इंग्लिश मेडीयम स्कूल, महागांव येथे संपन्न होणार आहे, 

या कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथील मा, कुबडे प्राचार्य(,डायट यवतमाळ,)  मा, दिलीप मेश्राम( विज्ञान विभाग प्रमुख डायट यवतमाळ,)  व मा, चवणे साहेब (शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक /निरंतर. यवतमाळ,)  मा, नितीन भालचक्र( गणित विभाग प्रमुख डायट )यवतमाळ,मा,राजकुमार भोयर( विषय सहायक डायट, यवतमाळ,)    व तसेच मा, गटविकास अधिकारी पंचायत समिती महागांव, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महागांव व सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख व तसेच तालुक्यातील सर्व वंदनीय गुरुवर्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहे 
आपला गजानन गोपेवाड
अग्नीपंख वि

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

प्राचीन नाणी दाखवताना गजानन गोपेवाड

विद्यार्थ्यांना प्राचीन नाणी व सध्या कालबाह्य झालेली नाणी व काही चलन कालबाह्य झाले ते पण दाखवून माहिती दिली  ,मला पण माझ्या लहानपणी आर्थिक व्यवहारात उपयोगी आनलेली नाणी चा उजाळा या निमित्ताने झाला, नाणी दाखवण्याचा मुख्य हेतू हा होता की, त्यांनी न पाहिलेली नाणी पाहून मी त्यांना सविस्तर माहिती दिली 




बी आर सी चे मिलींद कवडे यांनी आज दिनांक ४/१२/२०१९ ला अग्नीपंख विज्ञान केंद्रास भेट देऊन पाहणी केली

आज दिनांक 4/12/2019 ला बी आर सी चे गटसाधनव्यक्ती मिलींद कवडे यांनी आज अग्नीपंख विज्ञान केंद्र भेट घेऊन विद्यार्थी सोबत चर्चा केली व समाधान व्यक्त केले सोबत मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड 











अग्नीपंख विज्ञान केंद्र या मध्ये वनराई बंधारा बांधून तयार केले मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड

आज दिनांक 29/11/2019ला जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा येथील विज्ञान केंद्र अग्नीपंख केंद्रास यवतमाळ येथील डॉ प्रशांत गावंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप रावते यांनी भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थी समवेत चर्चा केली सोबत मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड