शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण देतांना श्री नितीनजी भालचक्र

  























==========================================================================      *अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण*


आज दिनांक 29/08/2019 ला मातोश्री विद्यालय महागांव येथे अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण देतांना श्री, नितीनजी भालचक्र सर(अधियायाता.diecpd yevtmal,) प्रशिक्षणासाठी महागांव पंचायत समिती मधील मुडाणा केंद्र व कोठारी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते व केंद्रप्रमुख बबन कोरके हे उपस्थित होते  ज्योती लांडे मॅडम यांनी पण उत्कृष्ट  असे मार्गदर्शन केले  ,
21 व्या शतकातील कौशल्य कसे विध्याथ्यांमध्ये विकसित करायचे यांचे मार्गदर्शन केले,शैक्षणिक व्हिडीओ क्लिप प्रोजेक्टर वर दाखवून   NAS वर आधारित प्रश्न कसे काढावे व पाठटाचण कसे करायचे व घटकानुरूप  पाठटाचण व त्या साठी लागणारे शैक्षणिक साहित्य या बद्दल माहिती दिली 
कार्यक्रम चे आभारप्रदरशन  मोबीन हक्क सरांनी केले, 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

मनोरंजन खेळ घेताना अशोक लांडगे सर व विद्यार्थी

आज दिनांक 28/08/2019 मनोरंजन खेळ घेताना अशोक लांडगे सर व विद्यार्थी समवेत
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ 




शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

तंबाखू मुक्त अभियान सलाम फाऊंडेशन मुंबई

सलाम फाऊंडेशन मुंबई चा समाजाभिमुख उपक्रम सुरू आहे त्या मध्ये मुडाणा  येथील पालक श्री, अनिल पाईकराव, श्री, संतोष धुळधुळे, श्री, दिलीप भिमटे यांना तंबाखू सेवनामुळे काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले तेव्हा पासून ती व्यक्ती तंबाखू सेवन करत नाही विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड यांनी उपदेश करून तंबाखू सेवनामुळे काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगितले तेव्हा पासून व्यसन सोडविले आहे
मला याचा आनंद होत आहे
धन्यवाद सलाम फाऊंडेशन मुंबई चा समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आहे यांनी च मला प्रेरीत करून तंबाखू सेवन करत असलेल्या पालकांना समाजाला व्यसन मुक्त व निरोगी ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे
आपला
गजानन गोपेवाड
अग्नीपंख विज्ञान केंद्र तथा सर फाऊंडेशन तालुका समन्वयक महागांव जि

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९













==================!====!===================================================              *Agnipankh  science lab*
Gajanan gopewad.
🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️⚙️🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌡🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿
🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯
आज आमच्या शाळेत विज्ञान केंद्र उभारून एक वर्ष झाली त्या निमित्ताने आपले ऐका वऱषा तील आपण दिलेली साथ नकाच न विसरणार आहे
गेली एका वर्षात विज्ञान केंद्राने खुप नवनवीन प्रयोग केले व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा हेतु सुध्दा आता जोर धरू लागला आहे
त्याच बरोबर आम़़ही शाळेत थोर समाजसेवक नेतेयांची जयंतीनिमित्त व पुण्यतिथी निमित्त शाळेत कार्यक्रम घेत असतो त्याच बरोबर सामाजिक उपक्रम 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌳☘️🌳🌴🌳🌴🌳🌲🌴🌲🌳🌴🌲🌳🌴🌲वृक्षारोपण व वृक्षसंवथन व पाणी आडवा पाणी जिरवा हा जलसंवर्धन 🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰🚰कार्यक्रम राबविला

🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚭🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬🚬
तंबाखू मुक्त अभियानासाठी अजय पिलनकर सलाम फाऊंडेशन मुंबई यांचे पण आभार व मानव विकास तरफे नुकताच जाहीर झालेल्या प्रमिला सेनकुडे मॅडम यांच पण आभारी आहे त्या पण मला वेळोवेळी खूप मार्गदशन केल त्या बद्दल धन्यवाद

थोर शास्त्रज्ञ यांची माहिती रोजच शालेय परीपाठात घेत गेलो
भारतीय सन या निमित्ताने शाळेत झाडाला राखी बांधून आम्ही रक्षाबंधन साजरे करतो व धुलीवंद ला पण ई= घनकचरा होळी म्हणुन दहन करत असतो व तसेच शाळेत माती पासून मूर्ती तयार करणे व तान्हा पोळा सण साजरा केला जातो व अग्नीपंख कब बुलबुल चा सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग आहे

 तसेच शैक्षणिक देवाणघेवाण करणे सोईस्कर व्हावे म्हणून इजू गजू ऐप निर्माण केला
एक नाही तर विविधरंगी शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात गेली एका वर्षात अग्नीपंख विज्ञान केंद्र केली असून मला याच वर्षी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने state innovation and research foundation Maharashtra 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖ने राज्य पुरस्कार मिळाला आहे त्या बद्दल धन्यवाद आपल प्रेम असेच आमच्या वर राहू द्या
विशेष आभार आमाच़या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य मुडाणा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
 1)डाँ,सतपालजी सोवळे, जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आमच्या शाळेतील शिक्षक यांचे पण विशेष आभार 2) श्री सुनीलजी प्रभाकर हिंगमिरे3)श्री अशोक बबनराव लांडगे4)शंकर नरावाड5) प्रल्हाद राठोड 6) भारत बबन बोरूडे 🙏🙏🙏
व गावातील सर्व नागरिक व तसेच फेसबुक, युट्यूब ,ब़लाँग, बैबसाईट ,ट्विटर, वरील मित्रमंडळी व🙏🙏
 ग्रामपंचायत सदस्य नाना पानपटे अशोकराव वानखेडे, 🙏🙏🙏व 🙏मिडीया प्रतिनिधी📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝 शरद गोभे यांचे विशेष आभार मानतो कारण श्री शरद गोभे यांनी आमच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या त्या बद्दल धन्यवाद

o==[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>☜☆☞[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>o==[]::::::::::::::::>

 यांचे पण आभार व्यक्त करतो यापुढेही आपल मार्गदर्शन मिळत राहील,
धन्यवाद



🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺
  आपला गजानन गोपेवाड ( पदवीधर शिक्षक)  तथा सर फाऊंडेशन तालुका समन्वयक महागांव पंचायत समिती महागांव जि यवतमाळ


1)🌏Web site::www.gajanangopewad.com
2)🎥Zp high tech school  YouTube channel
3)tellgram
4)blogger
5)whatsapp group 7378670283
6)tweeter
6)facebook
7)instagram
8)  📱edu gaju app


  • 🇭🇺🇭🇺जय हिंद जय भारत वंदेमातरम  🇹🇯🇹🇯ँ^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^o^^

रानवेडी ही कविता सामुहिक गायन करताना विद्यार्थी वर्ग 3 रारर

रानवेडी 

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा पंचायत समिती महागांव जिल्हा परिषद यवतमाळ 

============!!!!======!!!!=========हि कविता सामुहिक गायन करताना विद्यार्थी वर्ग 3री चिमुकले मुल किती गोड आवाजत कविता गायन करताना दिसत आहे 

================================कु,पियाली बिस्वास व साथी

=====================================¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥
अग्नीपंख विज्ञान केंद्र तथा सर फाऊंडेशन तालुका समन्वयक महागांव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड 

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

माझी शाळा कविता वाचून दाखवलं विद्यार्थी यश धुळधुळे

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
πππππππππππππππππππππππππππ¤π¤πππ












__________________________________________________________________________________________ यश संतोष धूळधूळे यांनी स्वता लिहिलेली कविता "माझी शाळा कविता "