सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

टीचर इनोव्हेशन अवार्ड गजानन गोपेवाड यांना सन 2019

स्टेट इनोव्हेशन रिसर्च फाऊंडेशन सोलापूर चा राज्य पुरस्कार मिळाला आहे, विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे या उपक्रमाला, सर फाऊंडेशन सोलापूर चा राज्य पुरस्कार प्राप्त, दिनांक 31/10/2019व1/11/2019 ला सिंहगड इंजीनिअरिंग काँलेज, सोलापूर, केगांव येथे पार पडला त्यातील काही क्षणचित्रे









बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

यवतमाळ येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप रावते व प्रशांत गावंडे यांनी अग्नीपंख विज्ञान केंद्रास भेट दिली, दि 13/11/2019

आज दिनांक 13/11/2019ला केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा,येथील "अग्नीपंख विज्ञान केंद्र "जिल्हा परिषद यवतमाळ येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप रावते व DIECPD चे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रशांत गावंडे यांनी विद्दयाथ्यासोबत सविसत चर्चा केली व नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान क्यु आर कोड बदल माहिती करून घेतली व समाधान व्यक्त केले, त्या बद्दल धन्यवाद!!!

याावेेळीआमच्या शाळेतील शिक्षक राम मराठोड ऊच्च श्र्रेणी ,जेेेष्ठ शिक्षक  सुुुुुनिल 
हिगमिरे,राम जाधव,पि डि राठोड ,  हे उपस्थित होते