सोमवार, १४ जानेवारी, २०१९

मेटल डिटेक्टर हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 7 चा शुभम बाभळे

धातु शोधक यंत्र हा प्रयोग सादर करतांना विद्यार्थी वर्ग 7 चाशुभम बाभळे.मार्गदशक शीर्षक.गजानन गोपेवाड‌.

लेझीम पथक सराव करताना सुनील हिंगमिरे सर

सुंदर असे लेझीम पथक ची तयारी करून घेतांना शिक्षक.सोबत विद्यार्थिनी..*********************************-**-------------************-



धन्यवाद सर!!!!!
अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा तर्फे खूप खूप शुभेच्छा गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा पंचायत समिती महागाव मार्गदर्शक शिक्षक गजानन गोपेवाड

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

शाळा.ववस्थापन समिती चे माजी अध्यक्ष दिलीप भुतेकर यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट दिली.

आज दिनांक 7/1/2019ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (माजी)

दिलीप भुतेकर यांनी अगनअंग्नि विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन पाहणी केली सोबत गजानन गोपेवाड अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा चे मार्गदर्शक.व सोबत विद्यार्थी.प्रयोग पाहून कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद आपले.


रविवार, ६ जानेवारी, २०१९

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आमणी खु

********************************
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आमणी खु चे शिक्षक.गजानन भावले.प्रवीण जाधव.प्रदिप राठोड.व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अंग्निपंख विज्ञान केंद्र मुडाणा ला भेट देऊन प्रयोगाची माहिती घेतली.दि.07/1/2019